हिंगोली: ग्रामसभेमध्ये बोलवण्यासाठी ब्रह्मपुरी येथे आगळा वेगळा उपक्रम सरपंच शितलताई घनघाव यांच्या संकल्पनेतून राबवला
हिंगोली तालुक्यातील ब्रह्मपुरी येथे आज दिनांक 16 सप्टेंबर वार मंगळवारी रोजीच्या सायंकाळी सात वाजता ब्रह्मपुरी च्या सरपंच सौ.शितलताई सुनीलजी घनघाव यांच्या संकल्पनेतून ब्रह्मपुरी ग्रामपंचायत मधील सर्व महिलाना ढोल ताशे यांच्या गजरात हळदी कुंकू लावून उद्या दिनांक 17 सप्टेंबर वार बुधवर रोजी मुक्ती संग्राम दिन व ग्रामसभेत येण्याचे आव्हान सरपंच शितलताई सुनील घनघाव यांच्या वतीने करण्यात आले असून या आगळ्यावेगळ्या कार्यक्रमाची हिंगोली जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात चर्चेचा विषय झाल्याचे दिसुन येत आ