भोकर: उपविभागीय कार्यालयासमोर हैद्राबाद गॅझेट नुसार एसटीतुन आरक्षण देण्याच्या मागणीसाठी आमरण उपोषण सुरु -उपोषणकर्ते चव्हाण
Bhokar, Nanded | Oct 10, 2025 हैद्राबाद गॅझेटप्रमाणे बंजारा समाजाला अनुसूचित जमातीच्या आरक्षणाची शिफारस केंद्र सरकारला करून अनुसूचित जमातीचे सवलती देण्यात यावेत यासाठी आपले हे आमरण उपोषण उपविभागीय अधिकारी भोकर यांच्या कार्याल्यासमोर दि. 7 ऑक्टोबर पासून सुरु असल्याचे उपोषणकर्ते पापाराव पंडित चव्हाण यांनी आजरोजी दुपारी 4 च्या सुमारास सांगितले आहेत. मागे पण 25 सप्टेंबर रोजी उपोषण केले असता पालकमंत्री सावे यांनी हे उपोषण सोडवत आपल्या मागण्या मान्य करू असे कळवले होते मात्र अद्यापही त्याची पूर्तता झाली नसल्याने आपण हे...