अकोला: अकोल्यात वंचित बहुजन महिला आघाडीचं अनोखं आंदोलन; काळ्या साड्यांवर लिहिलं निवेदन!
Akola, Akola | Nov 10, 2025 अकोल्यात वंचित बहुजन महिला आघाडीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक अनोखं आंदोलन करण्यात आलं. डॉक्टर संपदा मुंडे हत्या प्रकरणात योग्य न्याय न मिळाल्याचा निषेध म्हणून हे आंदोलन झाले. यापूर्वी महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांच्या मुंबईतील कार्यालयावर वंचित महिला आघाडीने आंदोलन केलं होतं, मात्र त्या वेळी पोलिसांनी महिलांना ताब्यात घेतलं होतं. रूपाली चाकणकर यांनी या प्रकरणात त्यांनी न्याय दिला नाही त्यामुळे मुख्यमंत्र्यांना हे कुरियर द्वारे पाठवणार आहे. अशी ही माहिती समोर आल