मारेगाव: जुन्या भांड्याच्या कारणावरून वाद करत एकास लाकडी काठीने मारहाण बस स्थानकाजवळील घटना मारेगाव पोलिसात गुन्हा दाखल
जुन्या भांडण्याच्या कारणावरून वाद करत एकास लाकडी काठीने बेदम मारहाण करण्यात आली याप्रकरणी मारेगाव पोलिसात आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदर घटना मारेगाव येथील बस स्थानकाजवळ घडली पुढील तपास मारेगाव पोलीस करीत आहे