भुसावळ: शेलवडमध्ये 150 वर्षांच्या तिरुपती बालाजी पालखीचा भव्य सीमोल्लंघन
शेलवडच्या 150 वर्षांहुन अधिक जुनी परंपरा जपत तिरुपती बालाजींचा विजयादशमी दिवशी भव्य पालखी सोहळा उत्साहात पार पडला. भाविकांनी रांगोळ्या व आरतीने उत्सव साजरा केला. २५० वर्ष जुनी मूर्ती पालखीत विराजमान झाली.