धामणगाव रेल्वे: सिनेमा चौक रेल्वे स्टेशन येथे धावती गाडी पकडताना इसमाचा अपघात, पोलिसांच्या सतर्कतेने वाचला जीव
Dhamangaon Railway, Amravati | Aug 16, 2025
धावती गाडी पकडण्याचा त्यांनी प्रयत्न केला व हात सुटल्या कारणाने ते प्लॅटफॉर्म व ट्रेनच्या मधात पडले. यामध्ये त्यांच्या...