कोरेगाव: खोटे गुन्हे दाखल करणाऱ्या पोलीस निरीक्षक घनश्याम बल्लाळ यांच्यावर कारवाई करा; महाविकास आघाडीचे पोलीस उपअधीक्षकांना साकडे
Koregaon, Satara | Sep 8, 2025
कोरेगावचे पोलीस निरीक्षक म्हणून पदभार स्वीकारलेल्या घनश्याम बल्लाळ यांनी राजकीय दबावापोटी सर्वसामान्य जनतेवर आणि विशेष...