पुर्णा: जिल्हाधिकाऱ्यांनी केली पूर्णा तालुक्यात पिकांच्या नुकसानीची पाहणी : तात्काळ पंचनामे पूर्ण करण्याचे संबंधित विभागाला दिले
Purna, Parbhani | Aug 17, 2025
गेल्या दोन दिवसांपासून परभणी जिल्हाभरात पाऊस सुरू असल्याने अनेक भागात अतिवृष्टीचे नोंद झाली. पूर्णा तालुक्यातील लिमला...