Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Maharashtra
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Madhya_pradesh
अनिल
Cm
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Pm
Uttarpradesh
Haryana

भोकरदन: जाळीचा देव परिसरामध्ये काळ्या कुट्ट आभाळाने केला अंधार, परिसरात वातावरण झाले प्रसन्न

Bhokardan, Jalna | Jun 1, 2026
आज दिनांक 1 जून 2020 वार सोमवार रोजी सायंकाळी 5:30 वाजेच्या सर्वांनाच भोकरदन तालुक्यातील तीर्थक्षेत्र असलेले व अजिंठा पर्वतरांगांमध्ये बसलेले जाळीचादेव या गाव परिसरामध्ये अचानक वातावरणात बदल झाला हे पाहायला मिळाले व आभार काळे कुट्ट झाले होते या दिवसाढवळ्या आभाळाने बदललेल्या या रंगामुळे गाव अगदी प्रसन्न झाल्याच चित्र आज जाळीचादेव परिसरात पाहायला मिळाले आहे ,तसेच डोंगर पर्वतरांगावर सुद्धा वातावरण आणि प्रसन्न झाल्याचे पाहायला मिळाले.
भोकरदन: जाळीचा देव परिसरामध्ये काळ्या कुट्ट आभाळाने केला अंधार, परिसरात वातावरण झाले प्रसन्न - Bhokardan News