अकोला: हैदराबाद गॅजेटनुसार बंजारा समाजाला अनुसूचित जातीमध्ये समाविष्ट करा जिल्हा अधिकारी कार्यालयावर मोर्चा.
Akola, Akola | Sep 10, 2025
हैदराबाद गॅजेटनुसार मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गात आरक्षण देण्याचा निर्णय महाराष्ट्र सरकारने जाहीर केल्यानंतर आता बंजारा...