राळेगाव: तहसीलदार अमित भोईटे यांनी तालुक्यातील विविध भागात केली अतिवृष्टीची पाहणी
राळेगाव तालुक्यात झाडगाव, धानोरा, वाढोणा बाजार, वडकी आणि किन्ही जवादे या पाच मंडळांमध्ये अतिवृष्टी झाली.या पार्श्वभूमीवर राळेगावचे तहसीलदार अमित भोईटे यांनी आज दि 14 रोजी तालुक्यातील विविध भागांचा पाहणी दौरा केला.