राधानगरी: शारदीय नवरात्र उत्सवानिमित्त आदमापूर येथील बाळूमामा देवालय परिसरात स्वच्छता मोहीमेस प्रारंभ
Radhanagari, Kolhapur | Sep 14, 2025
महाराष्ट्रासह कर्नाटक, गोवा व इतर राज्यांतील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या आदमापूर येथील सदगुरु श्री बाळूमामा देवालयात...