हातकणंगले: वैयक्तिक अंतर्गत संबंधातून शिये फाटा येथे एकावर रोखलं पिस्तूल, नागरिकांच्या सतर्कतेमुळे सुदैवाने जिवीतहानी टळली
Hatkanangle, Kolhapur | Aug 30, 2025
वैयक्तिक अंतर्गत संबंधातून शिये फाटा टोप येथील फेडरल बँकेच्या एटीएम परिसरात आज शनिवार दिनांक 30 ऑगस्ट रोजी सायंकाळी...