ठाणे: मला प्रयत्न करणारे माणस आवडतात, ठाणे लोकसभेचे खासदार नरेश म्हस्के
Thane, Thane | Oct 18, 2025 आज दिनांक 18 ऑक्टोबर रोजी दुपारी 1च्या सुमारास ठाणे लोकसभेचे खासदार नरेश मस्के यांनी पत्रकारांशी विविध विषयांवर संवाद साधला आहे. यावेळी त्यांनी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्या प्रतिक्रियाला उत्तर दिलं आहे तसेच भाजपाच्या बैठकींबाबत भाष्य केलं असून मनसेचे ठाणे पालघर जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांच्या भूमिकेबाबतही मत व्यक्त केलं आहे.