सातारा: साताऱ्यात पीएनबी मेटलाइफ इंडिया इन्शुरन्सचे कार्यालय सुरू, शासकीय योजना व
सर्वसामान्यांच्या स्वप्नपूर्तीसाठी पाऊल
Satara, Satara | Sep 30, 2025 सर्वसामान्यांच्या घर, शिक्षण, वाहन अशा महत्त्वाच्या गरजा तसेच शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी साताऱ्यात पीएनबी मेटलाइफ इंडिया इन्शुरन्स कंपनीचे कार्यालय आजपासून सुरू झाले आहे. या कारल्याचे उद्घाटन डायरेक्टर अमित शहा व झोनल हेड कर्ण पालन यांच्या हस्ते व डॉक्टर रमाकांत साठे यांच्या उपस्थितीत आज मंगळवार दिनांक 30 सप्टेंबर रोजी सकाळी 11 वाजता करण्यात आले. या कार्यालया मुळे साताऱ्यातील ग्राहकांना थेट विमा सेवांचा लाभ मिळणार आहे.