आज दिनांक १७ डिसेंबर रोजी सायंकाळी सहाच्या दरम्यान शिवाजीनगर परिसरातील अखेर भाजप कार्यालयाचे अतिक्रमण स्वतःहून हटवण्यात आले. 22 ऑक्टोबर रोजी कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी हा ट्रेन टाकण्यात आला होता भाजपच्या केंद्रीय कार्याल्यासमोर रस्त्यावर टेन्ट टाकण्यात आला होता. जवळपास दोन महिण्यापासून निम्या रस्त्यात या टेन्ट चे अतिक्रमण असताना महापालिकेला हे अतिक्रमण दिसले नाही. अतिक्रमणावरून महापालिका प्रशासनावर टीका केली होती. अखेर भाजपने आज स्वतःहून हा टेन्ट काढून घेतला.