राळेगाव: चिखली शिवारात दगडाने व पाईपने डोक्यावर मारून एकास केले जखमी, वडकी पोलिसांत दोघांविरुद्ध गुन्हा दाखल
Ralegaon, Yavatmal | Jun 10, 2025
यातील आरोपींनी फिर्यादी सोबत शेताचा मालक मी आहे असे म्हणून वाद केला व शिवीगाळ करून दगडाने व पाईपने डोक्यावर मारून जखमी...