जिंतूर: ढगफुटी सदृश्य पावसामुळे पिंपरी रोहीला गावाचा संपर्क तुटला : घरांमध्ये पाणी शिरून मोठ्या प्रमाणात नुकसान
Jintur, Parbhani | Sep 14, 2025
जिंतूर तालुक्यातील गेल्या दोन दिवसांपासून झालेल्या ढगफुटी सदृश्य पावसामुळे पिंपरी रोहीला गावाचा संपर्क तुटला असून पिंपरी...