अमरावती: बडनेरा मार्गावर समोरासमोर धडकल्या दुचाकी दोघे गंभीर जखमी राजापेठ पोलीस स्टेशन अंतर्गत गोंडबाबा मंदिराजवळ घटना
बडनेरा मार्गावर समोरासमोर धडकल्या दुचाकी दोन गंभीर जखमी झाल्याची घटना राजापेठ पोलीस स्टेशन अंतर्गत बाबा मंदिराजवळ ही घटना घडली आहे यामध्ये अब्दुल शाही अब्दुल वाजीक वयवरचे 32 जुनी वस्ती बडनेरा त्यांना गंभीर दुखापत होऊन एकाचा पाय फॅक्चर झाला आहे याबाबत राजापेठ फुलसात तक्रार दाखल करण्यात आली असून अज्ञात दुचाकी चालकाविरुद्ध दाखल करण्यात आला आहे पुढील तपास राजापेठ पोलीस करत आहे.