ठाणे: नवी मुंबईच्या महापे येथे रस्ते जलमय, बसच्या आत मध्ये गुडघाभर पाण्यात उभे राहून प्रवासी करतात प्रवास,व्हिडिओ आला समोर
Thane, Thane | Aug 19, 2025
ठाणे आणि नवी मुंबई परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस सुरू असून सर्व ठिकाणी रस्ते जलमय झाले आहेत. अनेक ठिकाणी नुकसान देखील...