ठाणे: मध्यरात्रीपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे घोडबंदर रोडवर वाहतूक कोंडी, दोन ते तीन किलोमीटर पर्यंत वाहनांच्या रांगा
Thane, Thane | Aug 18, 2025
शहरामध्ये मध्यरात्रीपासून जोरदार पाऊस सुरू आहे त्यामुळे अनेक ठिकाणी सकल भागात पाणी साचले आहे. घोडबंदर रोडवर देखील...