चांदूर रेल्वे: कवठा कडू येथे वयोवृद्ध महिलेची फसवणूक ;दोन जणांविरुद्ध पोलिसात गुन्हा दाखल
Chandur Railway, Amravati | Sep 7, 2025
एका वयोवृद्ध महिलेची दोन जनाविरुद्ध पोलिस तक्रार दिली आहे. सदर महिला हिला डोळ्यांनी व्यवस्थित दिसत नाही. बंडू काशिनाथ...