शिंदखेडा: चीलाने गावातून मोटरसायकल लंपास अज्ञात चोरट्या विरुद्ध शिंदखेडा पोलिसात गुन्हा दाखल.
चीलाने गावातून मोटरसायकल लंपास अज्ञात चोरट्याविरुद्ध शिंदखेडा पोलिसात गुन्हा दाखल. राजेंद्र तुकाराम सोनवणे वय 62 वर्ष यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की माझ्या घराच्या अंगणातून मोटरसायकल क्रमांक एम एच २० डिके 11 98 क्रमांकाचे दुचाकी अज्ञात चोरट्याने लबाड्याच्या इरादेणे चोरून नेले आहे. यावरून शिंदखेडा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.