आज दि. 13 नोव्हेंबर 2025 वार गुरुवार रोजी सायंकाळी 5 वाजता मिळालेल्या माहितीनुसार बदनापूर तालुक्यातील सोमठाणा धरणात पाण्यात एका पुरुष जातीचा मृतदेह पोलिसांना आढळून आला, हा मृतदेह कार दिनांक 12 नोव्हेंबर 2025 रोजी सकाळी 11 वाजेच्या सुमारास आढळून आला असून मताचे नाव परमेश्वर राम तायडे असे असून अनैतिक संबंध पोटी देर व भावजय यांची नावे ज्ञानेश्वर राम तायडे व मनीषा परमेश्वर तायडे या दोघांनी खून केला असून, पोलिसांच्या तपासात सिद्ध झाले आहे,बदनापूर पोलिसांनी ताब्यात घेऊन गुन्हा दाखल केला आहे.