अहमदपूर शहरातील डाॅ.बाबासाहेब आंबेडकर पुतळा सुशोभिकरण कामाची प्रतिकृती केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना भेट..! नागपूर येथे देशाचे नेते,लोकप्रिय केंद्रीय मंत्री मा.नितीनजी गडकरी यांची सदिच्छा भेट घेवून अहमदपूर शहरातील भारतरत्न डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या सुशोभिकरण कामाच्या प्रतिकृतीची फोटो भेट दिली.