पूर्णा तालुक्यातील मुंबर गाव परिसरात गोदावरी नदीपात्रात अवैध रेती उत्खननासाठीचा तराफा पोसिसांनी जाळून नष्ट केला. दिनांक नऊ डिसेंबर रोजी पहाटे २ वाजण्याच्या सुमारास ही कारवाई केली. या कारवाईत अंदाजे ४० हजार रुपये किंमतीचे साहित्य पोलिसांनी जाळून नष्ट केले.