शेगाव: इंदौरच्या बेपत्ता बालक शेगाव रेल्वे स्टेशनवर
आरपीएफ रंजन तेलंग यांना दिसून आला
बालकास आई-वडिलांच्या ताब्यात दिले
Shegaon, Buldhana | Aug 31, 2025
१३ वर्षीय बेपत्ता झालेला बालक ३० ऑगस्ट रोजी दुपारी ३ वाजे दरम्यान शेगाव रेल्वे स्टेशनवर ड्युटीवर असतांना आरपीएफ रंजन...