जालना: विवाहाची स्वप्ने उराशी बाळगलेल्या तरुणाचा काळाने घात केला!..
लग्नाला अवघे १८ दिवस बाकी असताना भीषण अपघातात २४ वर्षीय रा
Jalna, Jalna | Jun 3, 2026 विवाहाची स्वप्ने उराशी बाळगलेल्या तरुणाचा काळाने घात केला!.. लग्नाला अवघे १८ दिवस बाकी असताना भीषण अपघातात २४ वर्षीय राम कोल्हे ठार; गोळेगाववर शोककळा.. बोहल्यावर चढण्याआधीच तिरडीवरून अखेरचा प्रवास; गोळेगावच्या राम कोल्हेचा दुर्दैवी अंत.. विवाहाची स्वप्ने क्षणात उद्ध्वस्त! परतूर-आष्टी मार्गावरील भीषण अपघातात तरुण ठार.. घरात लग्नाची लगबग, बाहेर मृत्यूची वाट; हायवा-दुचाकी अपघाताने कोल्हे कुटुंबावर दुःखाचा डोंगर..