नांदेड: दोन खासदारांच्या उपस्थितीत शेतकरी संघर्ष समितीच्या शेतकऱ्यांनी घेतली पालकमंत्री यांची नियोजन भवन येथे अल्पावधित भेट
Nanded, Nanded | Sep 17, 2025 यंदाच्या खरीप हंगामात झालेल्या अतिवृष्टीमूळे नांदेड जिल्ह्यातील सर्वच तालुक्यातील शेतकरी हे पुरते हवालदिल झाले होते, शेतकऱ्यांच्या हातातील पिके जसे की मूग उडीद सोयाबीन ही पिके अतिवृष्टीमुळे नुकसानग्रस्त होण्याने शेतकरी हे संकटात सापडले होते, मुसळधार अतिवृष्टी होऊन देखील राज्य सरकारने अद्यापही ठोस पावले उचलली नसल्याने आज दि. 17 सप्टेंबर रोजी दुपारी 1:30 च्या सुमारास शेतकरी संघर्ष समितीच्या शेतकऱ्यांनी खा. चव्हाण व खा. गोपछडे यांच्या उपस्थितीत पालकमंत्री सावे यांची नियोजन भवन येथे भेट...