चंद्रपूर मुल मार्गावर दुचाकी चालवत येणाऱ्यांवर वाघाने हल्ल्याचा प्रयत्न केसला घाट जवळ केल्याचा व्हिडिओ व्हायरल होत असल्याची घटना आज दि 24 ऑक्टोबर सायंकाळी 4 वाजताच्या सुमारास उघडकीस आली आहे.चंद्रपूर मुल मार्गावर केसला घाट जवळ वाघाचे बस्तान असून नागरिकांनी सतर्क बाळगावी असे आवाहन केले आहे .मात्र या मार्गाने दुचाकीने जाणाऱ्या नागरिकांमध्ये भीतीमय वातावरण निर्माण झाले आहे.