आर्वी शहरातून जाणाऱ्या मुख्य रस्त्याचे काम बऱ्याच वर्षापासून रखडल्याने खासदार अमर काळे यांनी केंद्रीय मंत्री.नितीन गडकरी यांची भेट घेतली व आर्वी शहरातून जाणाऱ्या मुख्य रस्त्याचे काम 15 दिवसात पूर्ण करण्याच्या सुचना संबंधीतांना देण्यात याव्यात अशी विनंती केली.खासदार अमर यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेऊन सदर परिस्थितीची पूर्ण माहिती दिली व पत्र देऊन व तात्काळ हा रस्ता पूर्ण करण्याचे निर्देश संबंधीतांना द्यावे अशी विनंती केली.केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी खासदार अमर काळ