फुलंब्री: शहरातील धरण भरल्याने पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटला, रविवारी धरण ओव्हरफ्लो
Phulambri, Chhatrapati Sambhajinagar | Aug 17, 2025
फुलंब्री शहरातील धरण भरल्यामुळे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटला असून या भागातील चार पाच गावांना या धरणाचा मोठा फायदा...