साक्री: पिंपळनेरमध्ये चोरट्यांनी भरदिवसा बंद घराला केले 'लक्ष्य';घरातील रोख रक्कम व सोन्याचा दागिना केला लंपास
Sakri, Dhule | Aug 16, 2025
घरात कोणी नसल्याचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी बंद घराचे कुलूप तोडून रोख रक्कमेसह सोन्याचा दागिना चोरून नेला आहे.विशेष...