चिखलदरा: युवा स्वाभिमान पक्षाचे अध्यक्ष रवि राणा यांचा चिखलदरा दौरा;नगराध्यक्ष पदाबाबत चाय पे नागरिकांशी चर्चा
आज जिल्हा दौरा करत असताना युवा स्वाभिमान पक्षाचे अध्यक्ष रवि राणा यांनी आज दुपारी १ वाजता चिखलदरा येथील बस स्थानकावर चाय पे चर्चा करून सामान्य नागरिक सोबत चिखलदरा नगर परिषद नगराध्यक्ष पदाबाबत चर्चा करून कौल घेतल. यावेळी युवा स्वाभिमान पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.