कल्याण: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दर 15 दिवसांनी डोंबिवलीतील पलावा पुलावर येणार असेल तर बॅनर लाऊ, माजी आमदार राजू पाटील
Kalyan, Thane | Sep 17, 2025 डोंबिवली येथील पलावा पुलावरून माजी आमदार राजू पाटील हे सातत्याने सरकारवर टीका करत आहेत अशातच आज दिनांक 17 सप्टेंबर रोजी रात्री 12च्या सुमारास त्यांनी पुन्हा टीका केली असून एक व्हिडिओ शेअर केला आहे. यावेळी राजू पाटील यांनी टोमणा देखील मारला आहे.