पवनी: कारधा येथील वैनगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ; गोसेखुर्द धरणाचे 9 दरवाजे एक मीटरने, तर 24 दरवाजे अर्ध्या मीटरने उघडले
Pauni, Bhandara | Aug 21, 2025
भंडारा जिल्ह्यासह लगतच्या मध्यप्रदेश राज्यात जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे मध्यप्रदेश राज्यातील संजय सरोवरचे...