ठाणे: ठाण्यात तरुणाईमध्ये प्रचंड उत्साह पाहायला मिळाला, ठाण्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
Thane, Thane | Oct 20, 2025 आज दिवाळीनिमित्त ठाण्यात विविध ठिकाणी कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. या कार्यक्रमांना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उपस्थिती दर्शवली आहे. त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी आज दिनांक 20 ऑक्टोबर रोजी सकाळी साडेअकराच्या सुमारास पत्रकारांशी संवाद साधला आहे. यावेळी त्यांनी दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या असून ठाण्यात तरुणाईमध्ये प्रचंड उत्साह पाहायला मिळाला असं ते म्हणाले.