धारणी: झिलांग पाट येथे घरगुती कारणावरून झालेल्या भांडणात लाकडी खुटी मारून केले जखमी,धारणी पोलीस स्टेशनला तक्रार दाखल
धारणी पोलीस स्टेशन हद्दीतील झीलांग पाटी येथे घरगुती वादातून झालेल्या भांडणात लाकडी खुटी कानावर मारून जखमी केल्याची घटना 3 नोव्हेंबरला सकाळी साडेआठ वाजता घडली आहे. याबाबतीत राजू सुरजलाल सावरकर यांनी 4 नोव्हेंबरला धारणी पोलिसांनी एम एल सी डी बयानावरून हरिराम बिसराम कास्देकर राहणार झिलाग पाटी याचेवर गुन्हा दाखल करून तपासात घेतला आहे. घटनेच्या दिवशी त्यातील आरोपीने फिर्यादीच्या घरी जाऊन तू तेरे औरत से झगडा कर रहा है जादा मस्ती आई तुझे असे म्हटल्यावर फिर्यादीने त्याला हा माझा मामला आहे.