अकोला: शेतकऱ्याची कर्जमाफी सरसकट लवकर द्या सम्राट अशोक सेनेचे संस्थापक अध्यक्ष आकाश शिरसाठ यांची राज्य सरकारकडे मागणी
Akola, Akola | Oct 18, 2025 अकोला जिल्ह्यातील शेतकऱ्यांची कर्जमाफी सरसकट लवकर करावे यासाठी अकोल्याचे सम्राट अशोक सेना संस्थापक अध्यक्ष आकाश शिरसाठ यांनी राज्य सरकारकडे ही मागणी केली आहे अशी माहिती आकर्षित सर यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना व्यक्त केली आहे.