परळी: संस्था चालकाने मानसिक त्रास दिल्याने नंदागौळ येथे राहत्या घरात कर्मचाऱ्याने गळफास घेऊन केली आत्महत्या
Parli, Beed | Aug 22, 2025
बीड जिल्ह्याच्या परळी तालुक्यातील नंदागौळ येथील रहिवासी असलेल्या एका २५ वर्षीय तरुणाने आत्महत्या केल्याची घटना समोर आली...