Public App Logo
Jansamasya
News
Maharashtra
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Madhya_pradesh
अनिल
Cm
Nsui
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
सपा
कानपुर
Pm
Uttarpradesh

नागपूर ग्रामीण: गांजाची तस्करी करणारा ट्रक जप्त, एकाला अटक

Nagpur Rural, Nagpur | Jun 20, 2026
नागपूर शहर पोलिसांच्या 'ऑपरेशन थंडर' आणि 'अंमली पदार्थ विरोधी सप्ताह' मोहिमेअंतर्गत गुन्हे शाखा सामाजिक सुरक्षा विभागाने मोठी कारवाई केली आहे. अमरावती-नागपूर रोडवरील वाडी परिसरात एका ट्रकची तपासणी केली असता, त्यात ३५ किलो ५०० ग्रॅम गांजा आढळून आला.याप्रकरणी पोलिसांनी मोहम्मद शफीक खान (वय ३२, रा. सुरत) याला अटक केली