कर्जत: कर्जत येथून निघालेल्या देवदर्शन बस ला इगतपुरी येथे अपघात
चालक ठार,अनेक प्रवासी जखमी
Karjat, Raigad | Nov 1, 2025 कर्जत शहरातील दहिवली येथून देवदर्शन करण्यासाठी निघालेल्या प्रवासी यांचं बस ला इगतपुरी येथे अपघात झाला.या अपघातात बस चालकाचा मृत्यू झाला असून नाही प्रवासी यांना घेऊन ही बस देवदर्शनासाठी निघाली होती. दहिवली येथील नाही भाविक कर्जत शहरातून आज पहाटे निघाले होते. कर्जत मधल्या दहिवलीतून आज पहाटे देवदर्शनासाठी महिला शेगाव कडे जात असताना त्यानं ह्या बसला अपघात झाला. या महिलाभाविक शेगाव आणि त्यानंतर पंढरपूर इथे दर्शन घेऊन हि बस परत येणार होती. मात्र दुर्दैवाने इगतपुरी इथे असा या बसचा रूट होता.