गोंदिया: डब्लिंग कॉलोनी परिसरात सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करणाऱ्यावर शहर पोलिसांची कारवाई
Gondiya, Gondia | Oct 18, 2025 गोंदिया शहर पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या डब्लिंग कॉलनी परिसरात मद्यपान करणाऱ्या 39 वर्षीय युवकाला गोंदिया शहर पोलिसांनी दिनांक 15 ऑक्टोबरला सायंकाळी सात वाजता पकडले. सदर कारवाई पोलिस हवालदार सुदेश टेंभरे यांनी केली असून आरोपीवर महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम 84 नुसार गुन्हा नोंद केला आहे.