भोकरदन: धावडा येथे शेत शिवारात गळफास घेऊन 30 वर्षीय तरुणाची आत्महत्या
आज दिनांक 30 एप्रिल 2026 वार गुरुवार रोजी सायंकाळी 6 वाजता मिळालेल्या माहितीनुसार भोकरदन तालुक्यातील धावडा येथून जवळच असलेल्या शेत शिवारामध्ये 30 वर्षे तरुण रमेश जाधव राहणार वडाळी तालुका सिल्लोड जिल्हा छत्रपती संभाजी नगर याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना दिनांक 27 एप्रिल रोजी उघडकीस आली आहे यावेळी त्याच्यावर धावडा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात शवविछेदन करण्यात आले असून झालेल्या घटनेमुळे परिसरात हळूहळू व्यक्त केली जात आहे.