मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज नागपुरात प्रसार माध्यमांशी संवाद साधताना, ठाकरेंवर टीका केली आहे. सोळा तारखेला सर्व चित्र स्पष्ट होईल असे देखील ते म्हणाले. महानगरपालिकेमध्ये आता कोणाचे राज्य असणारे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
नागपूर शहर: अफवांचा बाजार उठवून मत मिळविण्याचा प्रयत्न, 16 तारखेला होईल सर्व स्पष्ट : मुख्यमंत्री फडणवीस यांनी घेतला समाचार - Nagpur Urban News