जालना: पतीच्या दीर्घायुष्यासाठी महिलांची वडाच्या वृक्षाला प्रदक्षिणा; जालन्यात वट पौर्णिमा भक्तिभावात साजरी..
निर्जळी उपवास,
Jalna, Jalna | Jun 30, 2026 पतीच्या दीर्घायुष्यासाठी महिलांची वडाच्या वृक्षाला प्रदक्षिणा; जालन्यात वट पौर्णिमा भक्तिभावात साजरी.. निर्जळी उपवास, वडपूजन आणि सात फेऱ्यांसह महिलांची अखंड सौभाग्याची प्रार्थना.. आज दिनांक 30 मंगळवार रोजी सकाळी 8 वाजता मिळालेल्या माहितीनुसार पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि अखंड सौभाग्याच्या कामनेसाठी साजरा केला जाणारा वट पौर्णिमा हा पवित्र सण जालना शहरासह जिल्हाभरात सोमवारी मोठ्या भक्तिभावाने आणि उत्साहात साजरा करण्यात आला. पहाटेपासूनच महिलांनी पारंपरिक वेशभूषेत वडाच्या वृक्षाची पूजा