सेनगाव: तालुक्यात विविध परिसरात मुसळधार पाऊस शेती पिकांचे प्रचंड नुकसान, जनजीवन सुद्धा विस्कळीत
Sengaon, Hingoli | Aug 29, 2025
सेनगांव तालुक्यात आज विविध परीसरात मुसळधार पाऊस कोसळला असून त्यामुळे अनेक शेतामध्ये पाणी साचून शेतीला तळ्याचे स्वरूप आले...