खामगाव: पारखेड शिवारात शेतामध्ये असलेल्या बोरिंगमध्ये टाकलेली मोटर पंप व वायर अज्ञात चोरट्याने केले लंपास
Khamgaon, Buldhana | Aug 28, 2025
शेतामध्ये असलेल्या बोरिंग मध्ये टाकलेली मोटर पंप व वायर असा एकूण २५ हजार रुपयाचा मुद्देमाल अज्ञात चोरट्याने लंपास...