चांदूर बाजार: शिरजगाव कसबा स्मशानभूमीजवळ अवैध गोवंश वाहतुकीवर शिरजगाव पोलिसांची धडक कारवाई
Chandurbazar, Amravati | Aug 28, 2025
आज दिनांक 28 ऑगस्टला पोलीस सूत्रांकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार, शिरजगाव कसबा पोलीस स्टेशन हद्दीतील पाळा ते शिरजगाव...