पातुर: उपमुख्यमंत्री अजित पवारांवर खासदार संजय राऊत यांनी जहरी टीका केलीय.
Patur, Akola | Sep 14, 2025 उपमुख्यमंत्री अजित पवारांवर खासदार संजय राऊत यांनी जहरी टीका केलीय. अजित पवार यांच्या अंगात पाकड्यांचे रक्त वाहत आहे. अजित पवार अर्धे पाकिस्तानी आहेत. महाराष्ट्राचा मंत्री जर भारत-पाकिस्तान सामना पाहण्याची भाषा वापरत असेल तर ती राष्ट्रभक्त नागरिकाची भाषा नसल्याचं राऊत यांनी म्हटल्यानंतर आता राऊत विरुद्ध मिटकरी असा सामना रंगला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी यांनी लगेच राऊत यांना प्रत्युत्तर दिले आहे. त्यांनी संजय राऊत यांच्या अंगात दाऊदचा डीएनए आहे.